प्रश्न:1 दरवर्षी राष्ट्रीय हातमाग दिवस (National Handloom Day) केव्हा साजरा करण्यात येत असतो? A) 1 ऑगस्ट B) 6 ऑगस्ट C) 7 ऑगस्ट D) 8 ऑगस्ट उत्तर C) 7 ऑगस्ट प्रश्न:2 61 वा महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळा संपन्न झाला असून, त्यामध्ये 'सर्वोत्कृष्ट चित्रपट' चा पुरस्कार कोणत्या चित्रपटाला मिळाला आहे? A) जगू आणि जुलियंट B) आशा C) बेहरा D) शिवबा उत्तर: C) बेहरा प्रश्न 3 देशात अवयवदान (Organ Donation) करण्याचे प्रमाण सर्वाधिक कोणत्या राज्यामध्ये आहे? A) महाराष्ट्र B) आंध्र प्रदेश C) तेलंगणा D) कर्नाटक उत्तर: C) तेलंगणा प्रश्न:4'छावा राईड ॲप्लिकेशन' (Chhava Ride Application) कोणत्या राज्याच्या अंतर्गत लवकरच सुरू होणार आहे? A) गुजरात B) महाराष्ट्र C) उत्तर प्रदेश D) मध्य प्रदेश उत्तर:B) महाराष्ट्र प्रश्न:5 जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे वयाच्या कितव्या वर्षी निधन झाले आहे? A) 75 व्या B) 79 व्या C) 82 व्या D) 85 व्या उत्तर:B) 79 व्या प्रश्न:6 उत्तर अमेरिकेतील सर्वात मोठ्या (51 फूट उंच) रामजींच्या पुतळ्याचे अनावरण कोठे झाले आ...
द्वारा
Gkpoint मराठी
ISRO चा ऐतिहासिक गगनयान मिशन
भारत लवकरच स्वदेशी अंतराळवीरांना पृथ्वीच्या कक्षेत पाठवणार आहे. ISRO चे गगनयान मिशन देशासाठी ऐतिहासिक क्षण ठरणार आहे.
अंतराळवीरांची निवड
चार भारतीय हवाई दलातील अधिकाऱ्यांची निवड करण्यात आली आहे. त्यांनी दीड वर्षांपेक्षा अधिक काळ प्रशिक्षण घेतले आहे.
प्रशिक्षण
रशियातील गगारिन कोस्मोनॉट ट्रेनिंग सेंटर आणि भारतातील बेंगळुरू येथे विशेष प्रशिक्षण घेण्यात आले.
मिशनचे ध्येय
अंतराळवीरांना 3 दिवस पृथ्वीच्या 400 किमी अंतरावरील ऑर्बिटमध्ये ठेवण्यात येईल. हे मिशन भारतासाठी महत्त्वपूर्ण पाऊल ठरेल.
संपूर्ण देशाला अभिमान
गगनयान मिशन हे भारताच्या अंतराळ संशोधन क्षमतेचे प्रतीक ठरेल. संपूर्ण देश या यशाचा साक्षीदार ठरणार आहे.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा