खालील प्रश्नांची उत्तरे द्या. प्रत्येक प्रश्नासाठी योग्य पर्याय निवडा.
![]() |
| चालू घडामोडी (ऑगस्ट 2025) |
1. सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सबॅटिकल रजा योजना (Sabbatical Leave Scheme) सुरू करणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरले आहे?
A) महाराष्ट्र
B) गुजरात
C) उत्तर प्रदेश
D) सिक्कीम
उत्तर सिक्कीम
2. उत्तर प्रदेश राज्यातील पहिले खाजगी व्यवस्थापित (Privately Managed) रेल्वे स्टेशन कोणते बनले आहे?
A) कानपूर रेल्वे स्टेशन
B) अलाहाबाद रेल्वे स्टेशन
C) गोमती नगर रेल्वे स्टेशन
D) वाराणसी रेल्वे स्टेशन
उत्तर गोमती नगर रेल्वे स्टेशन
3. दरवर्षी हिरोशिमा दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो?
A) 5 ऑगस्ट
B) 6 ऑगस्ट
C) 7 ऑगस्ट
D) 9 ऑगस्ट
उत्तर 6 ऑगस्ट
4. भारतामध्ये आढळणाऱ्या नवीन दुर्मीळ रक्तगटाला कोणते नाव देण्यात आलेले आहे?
A) CRiB
B) ABZ
C) MYN
D) ROK
उत्तर CRiB
5. डॉ. बी. सी. रॉय ट्रॉफी 2025-26चे विजेते पद कोणी पटकावले आहे?
A) झारखंड
B) महाराष्ट्र
C) मणिपूर
D) उत्तर प्रदेश
उत्तर मणिपूर
6. पहिला बुद्धिबळ ई-स्पोर्ट्स वर्ल्ड कप कोणी जिंकलेला आहे?
A) विश्वनाथन आनंद
B) गॅरी कास्पारोव्ह
C) मॅग्नस कालसन
D) अनातोली कार्पोव्ह
उत्तर मॅग्नस कालसन
7. इजराईलसोबतच्या सर्व शस्त्रास्त्र व्यापारावरती बंदी घालणारा पहिला युरोपियन देश कोणता ठरलेला आहे?
A) जर्मनी
B) स्लोव्हेनिया
C) फ्रान्स
D) इटली
उत्तर स्लोव्हेनिया
8. कोणत्या देशाने ओरेनशिक हायपरसोनिक क्षेपणास्त्र विकसित केलेला आहे?
A) अमेरिका
B) चीन
C) रशिया
D) उत्तर कोरिया
उत्तर रशिया
9. जून 2026 पर्यंत कोणते राज्य 'एकदाच वापरता येणारे प्लास्टिक मुक्त' (Single-Use Plastic Free) राज्य होण्याची त्यांनी घोषणा केलेली आहे?
A) केरळ
B) गोवा
C) तामिळनाडू
D) आंध्रप्रदेश
उत्तर.आंध्रप्रदेश
10. द कोनसायन्स नेटवर्क (The Conscience Network) या पुस्तकाचे लेखन कोणी केले आहे?
A) आदिश सी अग्रवाल
B) सुगाता श्रीनिवास राजू
C) राम माधव
D) प्रेम प्रकाश
उत्तर सुगाता श्रीनिवास राजू
11. झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे वयाच्या कितव्या वर्षी निधन झाले आहे?
A) 80 व्या वर्षी
B) 81 व्या वर्षी
C) 82 व्या वर्षी
D) 85 व्या वर्षी
उत्तर 81 व्या वर्षी
12. भारतातील पहिले पाण्याखालील संग्रहालय कोणत्या राज्यात उभारले जात आहे?
A) गुजरात
B) महाराष्ट्र
C) गोवा
D) केरळ
उत्तर महाराष्ट्र

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा