प्रश्न:1 दरवर्षी राष्ट्रीय हातमाग दिवस (National Handloom Day) केव्हा साजरा करण्यात येत असतो? A) 1 ऑगस्ट B) 6 ऑगस्ट C) 7 ऑगस्ट D) 8 ऑगस्ट उत्तर C) 7 ऑगस्ट प्रश्न:2 61 वा महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळा संपन्न झाला असून, त्यामध्ये 'सर्वोत्कृष्ट चित्रपट' चा पुरस्कार कोणत्या चित्रपटाला मिळाला आहे? A) जगू आणि जुलियंट B) आशा C) बेहरा D) शिवबा उत्तर: C) बेहरा प्रश्न 3 देशात अवयवदान (Organ Donation) करण्याचे प्रमाण सर्वाधिक कोणत्या राज्यामध्ये आहे? A) महाराष्ट्र B) आंध्र प्रदेश C) तेलंगणा D) कर्नाटक उत्तर: C) तेलंगणा प्रश्न:4'छावा राईड ॲप्लिकेशन' (Chhava Ride Application) कोणत्या राज्याच्या अंतर्गत लवकरच सुरू होणार आहे? A) गुजरात B) महाराष्ट्र C) उत्तर प्रदेश D) मध्य प्रदेश उत्तर:B) महाराष्ट्र प्रश्न:5 जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे वयाच्या कितव्या वर्षी निधन झाले आहे? A) 75 व्या B) 79 व्या C) 82 व्या D) 85 व्या उत्तर:B) 79 व्या प्रश्न:6 उत्तर अमेरिकेतील सर्वात मोठ्या (51 फूट उंच) रामजींच्या पुतळ्याचे अनावरण कोठे झाले आ...
3 मे 2025 - मराठी GK Quiz | MPSC/UPSC/Police भरती
1) भारताचे पहिले महिला मुख्यमंत्री कोण होत्या?
A) इंदिरा गांधी
B) सरोजिनी नायडू
C) सुचेता कृपलानी
D) प्रतिभा पाटील
A) इंदिरा गांधी
B) सरोजिनी नायडू
C) सुचेता कृपलानी
D) प्रतिभा पाटील
उत्तर: C) सुचेता कृपलानी
2) ‘काझीरंगा नॅशनल पार्क’ कोणत्या राज्यात आहे?
A) आसाम
B) नागालँड
C) मिझोराम
D) पश्चिम बंगाल
A) आसाम
B) नागालँड
C) मिझोराम
D) पश्चिम बंगाल
उत्तर: A) आसाम
3) भारतीय राज्यघटना कोणत्या वर्षी लागू झाली?
A) 1947
B) 1950
C) 1952
D) 1949
A) 1947
B) 1950
C) 1952
D) 1949
उत्तर: B) 1950
4) ‘नंदा देवी’ कोणत्या राज्यात आहे?
A) हिमाचल प्रदेश
B) सिक्कीम
C) उत्तराखंड
D) जम्मू आणि काश्मीर
A) हिमाचल प्रदेश
B) सिक्कीम
C) उत्तराखंड
D) जम्मू आणि काश्मीर
उत्तर: C) उत्तराखंड
5) लोकसभा सदस्यांचा कार्यकाळ किती वर्षांचा असतो?
A) 4 वर्षे
B) 5 वर्षे
C) 6 वर्षे
D) 2 वर्षे
A) 4 वर्षे
B) 5 वर्षे
C) 6 वर्षे
D) 2 वर्षे
उत्तर: B) 5 वर्षे
6) 'माझी वसुंधरा' उपक्रम कोणत्या राज्यात सुरू झाला?
A) गुजरात
B) महाराष्ट्र
C) राजस्थान
D) मध्यप्रदेश
A) गुजरात
B) महाराष्ट्र
C) राजस्थान
D) मध्यप्रदेश
उत्तर: B) महाराष्ट्र
7) भारतातील सर्वात मोठे राज्य क्षेत्रफळानुसार कोणते आहे?
A) उत्तर प्रदेश
B) मध्य प्रदेश
C) राजस्थान
D) महाराष्ट्र
A) उत्तर प्रदेश
B) मध्य प्रदेश
C) राजस्थान
D) महाराष्ट्र
उत्तर: C) राजस्थान
8) संविधान दिन कोणत्या दिवशी साजरा होतो?
A) 15 ऑगस्ट
B) 26 नोव्हेंबर
C) 26 जानेवारी
D) 2 ऑक्टोबर
A) 15 ऑगस्ट
B) 26 नोव्हेंबर
C) 26 जानेवारी
D) 2 ऑक्टोबर
उत्तर: B) 26 नोव्हेंबर
9) भारतात ‘ग्राम स्वराज’ ही संकल्पना कोणी मांडली?
A) पंडित नेहरू
B) महात्मा गांधी
C) डॉ. बाबासाहेब आंबेडकर
D) सुभाषचंद्र बोस
A) पंडित नेहरू
B) महात्मा गांधी
C) डॉ. बाबासाहेब आंबेडकर
D) सुभाषचंद्र बोस
उत्तर: B) महात्मा गांधी
10) ‘ISRO’ ची स्थापना कधी झाली?
A) 1962
B) 1969
C) 1975
D) 1984
A) 1962
B) 1969
C) 1975
D) 1984
उत्तर: B) 1969
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा