प्रश्न:1 दरवर्षी राष्ट्रीय हातमाग दिवस (National Handloom Day) केव्हा साजरा करण्यात येत असतो? A) 1 ऑगस्ट B) 6 ऑगस्ट C) 7 ऑगस्ट D) 8 ऑगस्ट उत्तर C) 7 ऑगस्ट प्रश्न:2 61 वा महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळा संपन्न झाला असून, त्यामध्ये 'सर्वोत्कृष्ट चित्रपट' चा पुरस्कार कोणत्या चित्रपटाला मिळाला आहे? A) जगू आणि जुलियंट B) आशा C) बेहरा D) शिवबा उत्तर: C) बेहरा प्रश्न 3 देशात अवयवदान (Organ Donation) करण्याचे प्रमाण सर्वाधिक कोणत्या राज्यामध्ये आहे? A) महाराष्ट्र B) आंध्र प्रदेश C) तेलंगणा D) कर्नाटक उत्तर: C) तेलंगणा प्रश्न:4'छावा राईड ॲप्लिकेशन' (Chhava Ride Application) कोणत्या राज्याच्या अंतर्गत लवकरच सुरू होणार आहे? A) गुजरात B) महाराष्ट्र C) उत्तर प्रदेश D) मध्य प्रदेश उत्तर:B) महाराष्ट्र प्रश्न:5 जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे वयाच्या कितव्या वर्षी निधन झाले आहे? A) 75 व्या B) 79 व्या C) 82 व्या D) 85 व्या उत्तर:B) 79 व्या प्रश्न:6 उत्तर अमेरिकेतील सर्वात मोठ्या (51 फूट उंच) रामजींच्या पुतळ्याचे अनावरण कोठे झाले आ...
बारावीनंतर करावंतरी काय? – सर्व शाखांसाठी खास मार्गदर्शन
बारावी झाल्यानंतर बहुतेक विद्यार्थी आणि पालकांमध्ये एकच प्रश्न असतो – आता पुढे काय? योग्य निर्णय घेण्यासाठी आपल्या आवडी, क्षमता आणि भविष्यातील करिअर संधी यांचा विचार महत्त्वाचा आहे. खाली सर्व शाखांनुसार काही लोकप्रिय व उपयुक्त पर्याय दिले आहेत
![]() |
| बारावीनंतर करावंतरी काय? |
1.आर्ट्स शाखा (Arts Stream)
B.A.: इतिहास, समाजशास्त्र, मानसशास्त्र, मराठी, इंग्रजी इ. विषयात पदवी.
जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशन: मीडिया व पत्रकारितेमध्ये करिअरसाठी.
BFA (Fine Arts): कला, चित्रकला, डिझायनिंग क्षेत्रात
संधी. डिप्लोमा इन अँकरिंग, अभिनय, संगीत इ.
2. कॉमर्स शाखा (Commerce Stream):
B.Com: बिझनेस, अकाउंटिंग, फायनान्समध्ये पदवी.
CA (चार्टर्ड अकाउंटंट): आर्थिक क्षेत्रातील एक प्रथितयश कोर्स.
CS (कंपनी सेक्रेटरी): कंपनी कायदे व व्यवस्थापनासाठी.
BBA/BMS: मॅनेजमेंट आणि बिझनेस क्षेत्रात करिअरसाठी.
डिप्लोमा इन बँकिंग / फायनान्स / टॅक्सेशन
3. सायन्स शाखा (Science Stream):
इंजिनिअरिंग (B.E./B.Tech): संगणक, मेकॅनिकल, सिव्हिल, इलेक्ट्रॉनिक्स अशा विविध शाखांमध्ये उपलब्ध.
वैद्यकीय (MBBS, BAMS, BHMS): डॉक्टर होण्याची इच्छा असल्यास उत्तम पर्याय.
B.Sc: फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, मायक्रोबायोलॉजी इ. मध्ये पदवी.
फार्मसी (B.Pharm): औषधनिर्मिती व मेडिकल क्षेत्रात करिअरसाठी.
डिप्लोमा कोर्सेस: इंजिनिअरिंग, नर्सिंग, फिजिओथेरपी, मेडिकल लॅब टेक्निशियन इ.
4. सर्व शाखांसाठी ओपन कोर्सेस:
Hotel Management
Fashion Designing
Event Management
Digital Marketing
Animation & Multimedia

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा