प्रश्न:1 दरवर्षी राष्ट्रीय हातमाग दिवस (National Handloom Day) केव्हा साजरा करण्यात येत असतो? A) 1 ऑगस्ट B) 6 ऑगस्ट C) 7 ऑगस्ट D) 8 ऑगस्ट उत्तर C) 7 ऑगस्ट प्रश्न:2 61 वा महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळा संपन्न झाला असून, त्यामध्ये 'सर्वोत्कृष्ट चित्रपट' चा पुरस्कार कोणत्या चित्रपटाला मिळाला आहे? A) जगू आणि जुलियंट B) आशा C) बेहरा D) शिवबा उत्तर: C) बेहरा प्रश्न 3 देशात अवयवदान (Organ Donation) करण्याचे प्रमाण सर्वाधिक कोणत्या राज्यामध्ये आहे? A) महाराष्ट्र B) आंध्र प्रदेश C) तेलंगणा D) कर्नाटक उत्तर: C) तेलंगणा प्रश्न:4'छावा राईड ॲप्लिकेशन' (Chhava Ride Application) कोणत्या राज्याच्या अंतर्गत लवकरच सुरू होणार आहे? A) गुजरात B) महाराष्ट्र C) उत्तर प्रदेश D) मध्य प्रदेश उत्तर:B) महाराष्ट्र प्रश्न:5 जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे वयाच्या कितव्या वर्षी निधन झाले आहे? A) 75 व्या B) 79 व्या C) 82 व्या D) 85 व्या उत्तर:B) 79 व्या प्रश्न:6 उत्तर अमेरिकेतील सर्वात मोठ्या (51 फूट उंच) रामजींच्या पुतळ्याचे अनावरण कोठे झाले आ...
DRDO ने विकसित केलेले शक्तिशाली लेझर शस्त्र
भारतीय संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO) ने नवीन शक्तिशाली लेझर शस्त्र विकसित केले आहे. हे शस्त्र शत्रूच्या ड्रोन, क्षेपणास्त्रे, आणि विमानांवर अचूक लक्ष्य साधून त्यांना हवेतच नष्ट करू शकते.
शस्त्राची वैशिष्ट्ये:
- शत्रूच्या ड्रोनवर 2 सेकंदात परिणाम
- १०० वॅट ते २५ किलोवॅट क्षमतेपर्यंत शस्त्र विकसित
- अचूक लक्ष्य क्षमता आणि २ किमी अंतरापर्यंत कार्यक्षम
- भारतीय लष्कराच्या वापरासाठी तयार
या लेझर शस्त्रामुळे भारताची संरक्षण व्यवस्था अधिक सक्षम आणि आधुनिक झाली आहे. युद्धातील नव्या धोरणांमध्ये याचा मोठा वापर होणार आहे.
DRDO च्या या यशामुळे भारताने संरक्षण तंत्रज्ञानात एक पाऊल पुढे टाकले आहे.
“स्वदेशी तंत्रज्ञानावर आधारित असे हे लेझर शस्त्र भविष्यातील युद्धासाठी एक गेमचेंजर ठरणार आहे.”
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा