प्रश्न:1 दरवर्षी राष्ट्रीय हातमाग दिवस (National Handloom Day) केव्हा साजरा करण्यात येत असतो? A) 1 ऑगस्ट B) 6 ऑगस्ट C) 7 ऑगस्ट D) 8 ऑगस्ट उत्तर C) 7 ऑगस्ट प्रश्न:2 61 वा महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळा संपन्न झाला असून, त्यामध्ये 'सर्वोत्कृष्ट चित्रपट' चा पुरस्कार कोणत्या चित्रपटाला मिळाला आहे? A) जगू आणि जुलियंट B) आशा C) बेहरा D) शिवबा उत्तर: C) बेहरा प्रश्न 3 देशात अवयवदान (Organ Donation) करण्याचे प्रमाण सर्वाधिक कोणत्या राज्यामध्ये आहे? A) महाराष्ट्र B) आंध्र प्रदेश C) तेलंगणा D) कर्नाटक उत्तर: C) तेलंगणा प्रश्न:4'छावा राईड ॲप्लिकेशन' (Chhava Ride Application) कोणत्या राज्याच्या अंतर्गत लवकरच सुरू होणार आहे? A) गुजरात B) महाराष्ट्र C) उत्तर प्रदेश D) मध्य प्रदेश उत्तर:B) महाराष्ट्र प्रश्न:5 जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे वयाच्या कितव्या वर्षी निधन झाले आहे? A) 75 व्या B) 79 व्या C) 82 व्या D) 85 व्या उत्तर:B) 79 व्या प्रश्न:6 उत्तर अमेरिकेतील सर्वात मोठ्या (51 फूट उंच) रामजींच्या पुतळ्याचे अनावरण कोठे झाले आ...
जाह्नवीच्या प्रियकराकडून IPS बिरदेव डोळेंना 1000 पुस्तके भेट
IPS बिरदेव डोळें यशस्वी झाल्यानंतर त्यांना शुभेच्छा देण्यासाठी अनेकजण पुष्पगुच्छ घेऊन येत होते. त्यावर बिरदेव डोळें यांनी आवाहन केलं सर्वांनी बुक्स द्या, पुष्पगुच्छ नाही. या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत अभिनेत्री जाह्नवी कपूरचा प्रियकर शिखर पहाडियाने बिरदेव यांना थेट 1000 पुस्तके भेट दिली. शिखरने ही पुस्तके आपल्या संस्थेमार्फत गावीही पाठवली आहेत.
उद्दिष्ट: ही पुस्तके विद्यार्थ्यांसाठी वाचनालय तयार करण्यासाठी वापरली जातील
महत्वाचे मुद्दे:
IPS बिरदेव डोळें यांचं प्रेरणादायी आवाहन
शिखर पहाडियाने दिली उल्लेखनीय मदत
विद्यार्थ्यांसाठी निर्माण होणार एक ज्ञानकेंद्र

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा