प्रश्न:1 दरवर्षी राष्ट्रीय हातमाग दिवस (National Handloom Day) केव्हा साजरा करण्यात येत असतो? A) 1 ऑगस्ट B) 6 ऑगस्ट C) 7 ऑगस्ट D) 8 ऑगस्ट उत्तर C) 7 ऑगस्ट प्रश्न:2 61 वा महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळा संपन्न झाला असून, त्यामध्ये 'सर्वोत्कृष्ट चित्रपट' चा पुरस्कार कोणत्या चित्रपटाला मिळाला आहे? A) जगू आणि जुलियंट B) आशा C) बेहरा D) शिवबा उत्तर: C) बेहरा प्रश्न 3 देशात अवयवदान (Organ Donation) करण्याचे प्रमाण सर्वाधिक कोणत्या राज्यामध्ये आहे? A) महाराष्ट्र B) आंध्र प्रदेश C) तेलंगणा D) कर्नाटक उत्तर: C) तेलंगणा प्रश्न:4'छावा राईड ॲप्लिकेशन' (Chhava Ride Application) कोणत्या राज्याच्या अंतर्गत लवकरच सुरू होणार आहे? A) गुजरात B) महाराष्ट्र C) उत्तर प्रदेश D) मध्य प्रदेश उत्तर:B) महाराष्ट्र प्रश्न:5 जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे वयाच्या कितव्या वर्षी निधन झाले आहे? A) 75 व्या B) 79 व्या C) 82 व्या D) 85 व्या उत्तर:B) 79 व्या प्रश्न:6 उत्तर अमेरिकेतील सर्वात मोठ्या (51 फूट उंच) रामजींच्या पुतळ्याचे अनावरण कोठे झाले आ...
- संरक्षण: भारतीय नौसेनेने 'INS विराट-II' चे जलावतरण यशस्वी केले.
- अंतराळ: ISRO ने नवीन ‘सौर अवलोकन उपग्रह’ च्या चाचण्या पूर्ण केल्या.
- शिक्षण: CBSE बोर्डाचे 10वीचे निकाल जाहीर – 91.5% निकाल.
- क्रीडा: IPL 2025 मध्ये वैभव सूर्यवंशीने 100 धावांची शानदार खेळी केली.
- आंतरराष्ट्रीय: भारत आणि फ्रान्समध्ये नवीन संरक्षण करारावर स्वाक्षऱ्या.
- पर्यावरण: UNEP चा अहवाल – भारतात हरित क्षेत्र 2024 मध्ये 7% वाढले.
- राज्य: महाराष्ट्र सरकारने ‘स्मार्ट शाळा योजना 2025’ सुरू केली.
- आरोग्य: ICMR ने नवीन ‘डिजिटल हेल्थ कार्ड’ योजनेचा प्रारंभ केला.
- कृषी: केंद्र सरकारकडून ‘कृषी ड्रोन योजना’ विस्तारित.
- अर्थव्यवस्था: SEBI ने IPO धोरणात सुधारणा जाहीर केली.
टीप: ही माहिती MPSC, UPSC, तलाठी, पोलीस भरती व इतर स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त आहे
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा