प्रश्न:1 दरवर्षी राष्ट्रीय हातमाग दिवस (National Handloom Day) केव्हा साजरा करण्यात येत असतो? A) 1 ऑगस्ट B) 6 ऑगस्ट C) 7 ऑगस्ट D) 8 ऑगस्ट उत्तर C) 7 ऑगस्ट प्रश्न:2 61 वा महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळा संपन्न झाला असून, त्यामध्ये 'सर्वोत्कृष्ट चित्रपट' चा पुरस्कार कोणत्या चित्रपटाला मिळाला आहे? A) जगू आणि जुलियंट B) आशा C) बेहरा D) शिवबा उत्तर: C) बेहरा प्रश्न 3 देशात अवयवदान (Organ Donation) करण्याचे प्रमाण सर्वाधिक कोणत्या राज्यामध्ये आहे? A) महाराष्ट्र B) आंध्र प्रदेश C) तेलंगणा D) कर्नाटक उत्तर: C) तेलंगणा प्रश्न:4'छावा राईड ॲप्लिकेशन' (Chhava Ride Application) कोणत्या राज्याच्या अंतर्गत लवकरच सुरू होणार आहे? A) गुजरात B) महाराष्ट्र C) उत्तर प्रदेश D) मध्य प्रदेश उत्तर:B) महाराष्ट्र प्रश्न:5 जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे वयाच्या कितव्या वर्षी निधन झाले आहे? A) 75 व्या B) 79 व्या C) 82 व्या D) 85 व्या उत्तर:B) 79 व्या प्रश्न:6 उत्तर अमेरिकेतील सर्वात मोठ्या (51 फूट उंच) रामजींच्या पुतळ्याचे अनावरण कोठे झाले आ...
राज्यात १० हजार पोलिसांची सप्टेंबरमध्ये भरती राज्यातील पोलीस विभागात मोठ्या प्रमाणावर भरती होणार आहे. गृह विभागाने १० हजार पोलिसांच्या भरतीसाठी प्रक्रिया सुरू करण्याची तयारी केली आहे. सप्टेंबर 2025 मध्ये ही भरती प्रक्रिया सुरू होणार आहे. महत्त्वाचे मुद्दे पदांची संख्या : 10,000 भरतीची प्रक्रिया : सप्टेंबर 2025 मध्ये सुरू होणार सेवेचा कालावधी : 1 एप्रिल ते 31 डिसेंबर 2024 या कालावधीत सेवानिवृत्त झालेल्यांच्या जागी भरती एक पद एक अर्ज : उमेदवाराने एकाच पदासाठी एकदाच अर्ज करायचा आहे भरतीची वैशिष्ट्ये: सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, हवालदार आणि पोलीस शिपाई अशा विविध पदांची भरती सध्याच्या आकडेवारीनुसार रिक्त पदे निश्चित केली जातील ऑनलाईन अर्ज प्रक्रियेत एकाच पदासाठी एकदाच अर्ज स्वीकारला जाईल महत्त्वाची सूचना: उमेदवारांनी सर्व आवश्यक कागदपत्रे आणि पात्रतेचे निकष तपासून अर्ज करावा. एकापेक्षा जास्त अर्ज केल्यास अर्ज फेटाळला जाऊ शकतो