प्रश्न:1 दरवर्षी राष्ट्रीय हातमाग दिवस (National Handloom Day) केव्हा साजरा करण्यात येत असतो? A) 1 ऑगस्ट B) 6 ऑगस्ट C) 7 ऑगस्ट D) 8 ऑगस्ट उत्तर C) 7 ऑगस्ट प्रश्न:2 61 वा महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळा संपन्न झाला असून, त्यामध्ये 'सर्वोत्कृष्ट चित्रपट' चा पुरस्कार कोणत्या चित्रपटाला मिळाला आहे? A) जगू आणि जुलियंट B) आशा C) बेहरा D) शिवबा उत्तर: C) बेहरा प्रश्न 3 देशात अवयवदान (Organ Donation) करण्याचे प्रमाण सर्वाधिक कोणत्या राज्यामध्ये आहे? A) महाराष्ट्र B) आंध्र प्रदेश C) तेलंगणा D) कर्नाटक उत्तर: C) तेलंगणा प्रश्न:4'छावा राईड ॲप्लिकेशन' (Chhava Ride Application) कोणत्या राज्याच्या अंतर्गत लवकरच सुरू होणार आहे? A) गुजरात B) महाराष्ट्र C) उत्तर प्रदेश D) मध्य प्रदेश उत्तर:B) महाराष्ट्र प्रश्न:5 जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे वयाच्या कितव्या वर्षी निधन झाले आहे? A) 75 व्या B) 79 व्या C) 82 व्या D) 85 व्या उत्तर:B) 79 व्या प्रश्न:6 उत्तर अमेरिकेतील सर्वात मोठ्या (51 फूट उंच) रामजींच्या पुतळ्याचे अनावरण कोठे झाले आ...
खालील प्रश्नांची उत्तरे द्या. प्रत्येक प्रश्नासाठी योग्य पर्याय निवडा. चालू घडामोडी (ऑगस्ट 2025) 1. सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सबॅटिकल रजा योजना (Sabbatical Leave Scheme) सुरू करणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरले आहे? A) महाराष्ट्र B) गुजरात C) उत्तर प्रदेश D) सिक्कीम उत्तर सिक्कीम 2. उत्तर प्रदेश राज्यातील पहिले खाजगी व्यवस्थापित (Privately Managed) रेल्वे स्टेशन कोणते बनले आहे? A) कानपूर रेल्वे स्टेशन B) अलाहाबाद रेल्वे स्टेशन C) गोमती नगर रेल्वे स्टेशन D) वाराणसी रेल्वे स्टेशन उत्तर गोमती नगर रेल्वे स्टेशन 3. दरवर्षी हिरोशिमा दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? A) 5 ऑगस्ट B) 6 ऑगस्ट ...